Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

कालमापन ( दिनदर्शिका )

कालमापन( दिनदर्शिका ) * वर्षाचे 12 महिने असतात. * जानेवारी (31), फेब्रुवारी(28/29), मार्च   (31),एप्रिल(30), मे(31), जून(30), जुलै     (31), ऑगस्ट(31), सप्टेंबर(30), ऑक्टोबर   (31)  नोव्हेंबर(30), डिसेंबर(31) * सामान्य वर्षाचे एकूण दिवस 365 असतात. * ज्या इसवी सनाला 4 ने निःशेष भाग जातो     त्या वर्षास लीप वर्ष म्हणतात.   उदा.1992,1996,2000 2004,2008  * लीप वर्षाचे एकूण 366 दिवस असतात.     लीप वर्षात एकूण 52 आठवडे व 2 दिवस   असतात * लीप वर्षात फेब्रुवारी चे दिवस 29 असतात. * जे लीप वर्ष नाही त्या वर्षी स्वातंत्र्यदिनी जो   वार असतो त्याच्या लगतचा पुढचा वार त्याच   वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी असतो. * एकाच वर्षाचे स्वातंत्र्यदिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन,व शिक्षक दिन एकाच  वारी येतात व महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात. * 28 दिवसांच्या महिन्यात सर्व वार चार-चार वेळा येतात. * 29 दिवसाच्या महिन्यात फक्त 1 तारखेचा वार पाच वे...

Ms online Gk test#43

समानार्थी शब्द

          अत्याचार    : अन्याय अलंकार     : दागिने  अंगार         : निखारा आठवण      :  स्मरण आश्चर्य        : नवल,अचंबा आग          : विस्तव, अग्नी अमृत         : सुधा, पियुष आनन        : मुख ,तोंड, वदन अरण्य        : रान, जंगल, कानन, विपिन इशारा        : सूचना ,खूण अंत            : शेवट ,अखेर आई.          :जननी, माता, माय ,जननी,   आकाश      : गगन,नभ, आभाळ, ख, अंबर, व्योम उत्तम          : सरस, उत्कृष्ट उदास          : नाराज ,खिन्न, दु:खी उपहार.       : भेटवस्तू, नजराणा उशीर          : विलंब उत्तेजन       : प्रोत्साहन कष्ट      ...

Ms online Gk test # 42

Ms online Gk test # 41

Ms online Gk test # 40

महत्वाच्या व्यक्ती व त्यांची टोपण नावे

                स्वामी विवेकानंद - नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त महात्मा गांधी - मोहनदास करमचंद गांधी साने गुरुजी - पांडुरंग सदाशिव साने संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी समर्थ रामदास - नारायण सूर्याजी  ठोसर संत नामदेव - नामदेव दामाजी रेळेकर संत तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर गाडगे बाबा - डेबुजी झिंगराजी जाणोरकर सुभाष चंद्र बोस - सुभाष जानकिदास बोस स्वा.सावरकर - विनायक दामोदर सावरकर लोकमान्य टिळक - बाळ गंगाधर टिळक सेनापती बापट - पांडुरंग महादेव बापट बाबा आमटे - मुरलीधर देवीदास आमटे अण्णा हजारे - किसन बाबूराव हजारे दादासाहेब फाळके - धुंडिराज गोविंद फाळके विनोबा - विनायक नरहर भावे आचार्य अत्रे -प्रल्हाद केशव अत्रे लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख विनायक -  विनायक जनार्दन करंदीकर भगिनी निवेदिता - मार्गारेट एलिझाबेथ नोबल कुसुमाग्रज - विष्णू वामन शिरवाडकर गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी केशवसुत - कृष्णाजी केशव दामले केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे कवी - बी - नारायण मुरलीधर गुप्ते कवी अनिल - आत्मारा...

Ms online Gk test # 39