स्वामी विवेकानंद - नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त महात्मा गांधी - मोहनदास करमचंद गांधी साने गुरुजी - पांडुरंग सदाशिव साने संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी समर्थ रामदास - नारायण सूर्याजी ठोसर संत नामदेव - नामदेव दामाजी रेळेकर संत तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर गाडगे बाबा - डेबुजी झिंगराजी जाणोरकर सुभाष चंद्र बोस - सुभाष जानकिदास बोस स्वा.सावरकर - विनायक दामोदर सावरकर लोकमान्य टिळक - बाळ गंगाधर टिळक सेनापती बापट - पांडुरंग महादेव बापट बाबा आमटे - मुरलीधर देवीदास आमटे अण्णा हजारे - किसन बाबूराव हजारे दादासाहेब फाळके - धुंडिराज गोविंद फाळके विनोबा - विनायक नरहर भावे आचार्य अत्रे -प्रल्हाद केशव अत्रे लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख विनायक - विनायक जनार्दन करंदीकर भगिनी निवेदिता - मार्गारेट एलिझाबेथ नोबल कुसुमाग्रज - विष्णू वामन शिरवाडकर गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी केशवसुत - कृष्णाजी केशव दामले केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे कवी - बी - नारायण मुरलीधर गुप्ते कवी अनिल - आत्मारा...
Educational blog, online Gk test, Maharashtra teacher blog, online Gk test in marathi,