Skip to main content

महत्वाच्या व्यक्ती व त्यांची टोपण नावे

             
 
  • स्वामी विवेकानंद - नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
  • महात्मा गांधी - मोहनदास करमचंद गांधी
  • साने गुरुजी - पांडुरंग सदाशिव साने
  • संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले
  • संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
  • समर्थ रामदास - नारायण सूर्याजी  ठोसर
  • संत नामदेव - नामदेव दामाजी रेळेकर
  • संत तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
  • गाडगे बाबा - डेबुजी झिंगराजी जाणोरकर
  • सुभाष चंद्र बोस - सुभाष जानकिदास बोस
  • स्वा.सावरकर - विनायक दामोदर सावरकर
  • लोकमान्य टिळक - बाळ गंगाधर टिळक
  • सेनापती बापट - पांडुरंग महादेव बापट
  • बाबा आमटे - मुरलीधर देवीदास आमटे
  • अण्णा हजारे - किसन बाबूराव हजारे
  • दादासाहेब फाळके - धुंडिराज गोविंद फाळके
  • विनोबा - विनायक नरहर भावे
  • आचार्य अत्रे -प्रल्हाद केशव अत्रे
  • लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
  • विनायक -  विनायक जनार्दन करंदीकर
  • भगिनी निवेदिता - मार्गारेट एलिझाबेथ नोबल
  • कुसुमाग्रज - विष्णू वामन शिरवाडकर
  • गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी
  • केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
  • केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
  • कवी - बी - नारायण मुरलीधर गुप्ते
  • कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
  • कवी अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
  • कवी यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
  • कवी गिरीश - शंकर केशव कानिटकर
  • कवी दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
  • आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
  • छोटा गंधर्व - सौदागर नागनाथ गोरे
  • ग्रेस - माणिक शंकर गोडघाटे
  • दया पवार - दगडू मारोती पवार
  • बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे
  • शाहीर साबळे - कृष्णाजी साबळे
  • पट्टे बापूराव - श्रीधर कृष्ण कुलकर्णी
  • व्ही शांताराम - शांताराम राजाराम वनकुद्रे
  • सार्वजनिक काका - गणेश वासुदेव जोशी
  • मोरोपंत - मोरोपंत रामचंद पराडकर


Popular posts from this blog

Ms Online Gk test 75

          Ms Online Gk test 75      Gk questions in marathi   सामान्य ज्ञान प्रश्न

Ms Online test Gk #1