1.
दुकानदाराकडून ग्राहकाची फसवणूक झाल्यास काय करावे?
2.
पावनखिंड कोणत्या दोन किल्ल्यांच्या दरम्यान होती?
3.
रस्त्यावरील पांढरा पट्टा कोणता अर्थ सूचित करतो?
4.
कोणत्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही?
5.
घनाच्या पृष्ठाचा आकार कसा असतो?
6.
खालीलपैकी कोणता अंक सममित आहे?
7.
भारतात सलग दहा वर्षे राष्ट्रपती कोण होते?
8.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात पहिली निवडणूक केव्हा झाली?
9.
भारतावर राज्य करणारी पहिली महिला कोण?
10.
पिझ्झा हा कोणत्या देशाचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे?
- Get link
- X
- Other Apps
Labels
Gk
Labels:
Gk
- Get link
- X
- Other Apps