समसंख्या : ज्या संखेच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात (त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो). त्या संख्येला समसंख्या म्हणतात उदाहरणार्थ: 2,4,6,8 ,10, 12, 14, 16, 18, 20........ विषम संख्या : ज्या संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7,9 हे अंंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात उदा.1, 3, 5, 7, 9, 11 , 13, 17 ..... ............................................................... मूळ संख्या : ज्या संख्येला 1 किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येत मूळ संख्या म्हणतात उदा.2 , 3, 5, 7, 11, 13, 17, 19,........ ............................................................. संयुक्त संख्या : दोन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदा.4, 6, 8, 9, 10....... ............................................................... जोडमूळ संख्या : दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्याला जोड मूळ संख्या म्हणतात. उदा. 3 व 5 , 5 व 7,...