6 .मुघलांशी संघर्ष
स्वराज्याचा विस्तार करताना मुघलांशीही संघर्ष अटळ होता.स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचे संकट आले.शिवाजी महाराजांनी या संकटावरही मात केली. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले.आज आपण या पाठातील शाहिस्तेखानाची स्वारी , जयसिंगाची स्वारी, आग्रा भेट व सुटका, मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा , शिवरायांचा राज्याभिषेक, दक्षिणेची मोहीम इ.घटकांचा अभ्यास करुन online test सोडवूया.