1.
जगातील सर्वात मोठा धर्म कोणता?
2.
हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे?
3.
जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
4.
राम कृष्ण मशीन ची स्थापना कोणी केली?
5.
जगातील सर्वात मोठे बेट कोणते?
6.
प्रसन्न या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा.
7.
झू (Zoo) या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता?
8.
12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात तर 8 मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील?
9.
त्रिकोणाला किती बाह्य कोन असतात?
10.
समुद्रसपाटी पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागास काय म्हणतात?
- Get link
- X
- Other Apps
Labels
Gk
Labels:
Gk
- Get link
- X
- Other Apps