1.
भारतातील प्रसिद्ध सूर्य मंदीर कोठे आहे?
2.
महाराष्ट्रातील पैठणीसाठी प्रशिध्द ठिकाण कोणते?
3.
भास्कराचार्याने लिहिलेला प्रशिद्ध ग्रंथ कोणता?
4.
मराठी भाषेचा आद्यकवी म्हणून कोणाला संबोधले जाते?
5.
1 हेक्टर = ------चौ.मी.
6.
1 तोळा = ------ ग्रॅम ?
7.
वजन मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात?
8.
शून्याचा शोध कोणी लावला?
9.
कोणत्या देशाच्या राष्ट्र ध्वजात भारतीय ध्वजाप्रमाणेच रंग आहेत?
10.
मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती?
- Get link
- X
- Other Apps
Labels
Gk
Labels:
Gk
- Get link
- X
- Other Apps