1.
जागतिक योग दिन केव्हा साजरा करतात?
2.
11 नोव्हेंबर हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो?
3.
भारुडे व गौळणी या रचना खालील पैकी कोणत्या संतांनी केल्या?
4.
संत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
5.
बारा लक्ष बाराशे बारा = ?
6.
1 ते 100 मध्ये, 1 नसलेल्या संख्या किती?
7.
शाहू महाराज यांचे टोपणनाव काय होते?
8.
जगातील सर्वात मोठी बँक कोणती?
9.
खालील पैकी सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
10.
खालील पैकी कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
- Get link
- X
- Other Apps
Labels
Gk
Labels:
Gk
- Get link
- X
- Other Apps