1.
त्सुनामी म्हणजे काय?
2.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानातून कशाची फवारणी केली जाते?
3.
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर मध्ये कोणता वायू वापरतात?
4.
धान्याला कीड लागू नये म्हणून काय करावे?
5.
पृथ्वी वर ऋतू का निर्माण होतात?
6.
ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
7.
जगात सर्वाधिक सोने कोणत्या देशात सापडते?
8.
दुर्बिणी शिवाय दिसणारा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?
9.
जगातील सर्वात लहान देश कोणता?
10.
भारतातील बहुसंख्य जनतेचे मुख्य अन्न कोणते?
- Get link
- X
- Other Apps
Labels
Gk
Labels:
Gk
- Get link
- X
- Other Apps