1.
ताजमहाल कोणत्या राज्यात आहे?
2.
संत्र्यासाठी प्रशिध्द शहर कोणते?
3.
ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कोठे घेतली?
4.
राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?
5.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
6.
कवी केशवसुत कोणाला म्हणतात?
7.
भारतातील प्रथम महिला पंतप्रधान कोण होत्या?
8.
पोलादी पुरुष म्हणून कोणास संबोधले जाते?
9.
जगात एकूण किती खंड आहेत?
10.
पृथ्वीचा किती टक्के पृष्ठभाग महासागराने व्यापलेला आहे?
- Get link
- X
- Other Apps
Labels
Gk
Labels:
Gk
- Get link
- X
- Other Apps