1.
शहामृगाची आयुमर्यादा किती वर्ष असते?
2.
माणसाची वाढ त्याच्या जन्माच्या वयाच्या किती वर्षापर्यंत होते?
3.
परिभ्रमण कशाला म्हणतात?
4.
सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता?
5.
कोणत्या वनस्पतीच्या खोडातून डिंक बाहेर पडतो?
6.
कोणाला स्वतःचा प्रकाश नसतो?
7.
योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी लोकांनी कोणता हक्क बजावला पाहिजे?
8.
शासनाचा कारभार कसा असावा?
9.
लोकशाहीत कोणत्या गोष्टींना महत्त्व असते?
10.
कशाच्या निमित्ताने गावाच्या विकासासाठी लोक एकत्र येतात?
- Get link
- X
- Other Apps
Labels
Gk
Labels:
Gk
- Get link
- X
- Other Apps